Mob.: +91 8087281971
Meghdoot Herlekar
Email: herlekar.meghdoot@gmail.com

Welcome to

सरळसेवा ऑनलाईन

महापरीक्षा पद्धतीच्या स्पेशल टेस्ट सिरीज

Login Register
laptop

TestsNEW परिचर पशुसंवर्धन विभाग १० टेस्ट सिरीज
Price :100


Pay Now
पोलीस भरती स्पेशल 15 टेस्ट
Price :100


Pay Now
कनिष्ठ लिपिक // वरिष्ठ लिपिक जिल्हा परिषद व आरोग्यविभाग ५ टेस्ट
Price :60


Pay Now
कनिष्ठ अभियंता स्थापत्य Civil Engineer ZP (जिल्हा परिषद) 3 full Test
Price :60


Pay Now
आरोग्यसेवक//बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी टेस्ट सेरीज (विषय ज्ञान प्रश्नांसहित) 5 टेस्ट
Price :70


Pay Now
आरोग्यसेवक//बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी टेस्ट सेरीज विषय ज्ञान प्रश्नांसहित 1 टेस्ट
Price :20


Pay Now
पशुसंवर्धन विभाग परिचर 5 टेस्ट
Price :60


Pay Now
पशुसंवर्धन विभाग परिचर 1 टेस्ट
Price :20


Pay Now

Procedure  • या Website वर Register करा.
  • जी हवी ती TEST निवडा.
  • त्यानंतर Payment Page Open होईल.
  • दिलेल्या पर्यायांमधून Payment Option निवडा.
  • Payment Successful झाल्यानंतर Login करा.
  • Show Test मध्ये दिसतील.
  • Start Button ला Click केल्यावर Test सुरु होतील.

तलाठी 10 टेस्ट
जिल्हा परिषद
वनरक्षक
आरोग्य विभाग

पशुसंवर्धन विभाग
एस टी महामंडळ
रेल्वे (सर्व)
पोलीस भरती

टेस्ट सिरीजची वैशिष्ट्ये


टेस्ट मध्ये घड्याळ (Timer) असेल ज्यामुळे तुम्हाला पेपर सोडवण्यास किती वेळ लागतो हे कळेल व त्याप्रमाणे तुम्ही विषयवार नियोजन करू शकता. परीक्षेमध्ये असणारे Save&Next आणि Review या पर्यायांचा वापर कसा करायचा हे ठरवता येतील. अशाप्रकारच्या खऱ्याखुऱ्या सरावांमुळे ऑनलाईन परीक्षेत होणाऱ्या चुका (silly mistake) टाळता येतील,ऑनलाईन परीक्षेची भीती नाहीशी होईल व तुमचा स्कोर वाढण्यास मदत होईल. या टेस्ट सिरीज बनवताना महापरिक्षेच्या पॅटर्नचा अभ्यास करून बनवल्या आहेत. महापरिक्षा कोणत्या घटकावर प्रश्न विचारते , कसे विचारते याचा सविस्तरपणे अभ्यास करून त्या तयार करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. त्यामुळे याचा तुम्हाला निश्चितपणे फायदा होईल. तुमच्या अभ्यासाबरोबरच या टेस्ट सिरीज द्या आणी यशाच्या शिखराकडे वाटचाल करा

About Usनमस्कार..!! स्पर्धा परीक्षांचे क्षेत्रात सर्वात महत्त्वाचे असते ते म्हणजे मार्गदर्शन. बऱ्याच मुलांना मार्गदर्शन मिळत नाही.त्यादृष्टीने आम्ही असे सर्व मार्गदर्शन एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहोत. इथे तुम्हाला व्हिडिओ लेक्चर्स, टेस्ट-सिरीज,महत्त्वाच्या नोटस आणि स्पर्धा परीक्षांसाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी मिळतील. यासाठी मी मेघदूत हेर्लेकर, टर्निंग पॉईंट्स चॅनेलचे श्री विकास सिंदाळकर सर,मिशनवर्दी (मेगाभरती) चॅनेलचे श्री सचिन कुरुंद सर आम्ही आपल्यासाठी टेस्ट सिरीज सुरु करत आहोत. अभ्यासातील तुमचे सर्व प्रॉब्लेम्स येथे सोडवले जातील आणि योग्य अभ्यासाच्या पद्धतीतून तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स कसे मिळतील याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. तुम्हाला या सर्वांचा फायदा होवो हीच इच्छा. धन्यवाद..!!


Videosvideo
Video Tutorials

MPSC PSI STI ASO TAX ASSISTANT सरळसेवा मेगाभर्ती पोलिसभर्ती तलाठी लिपिक जिल्हा परिषद रेल्वेभर्ती गणित बुद्धिमत्ता मराठी इत्यादींच्या अभ्यासासाठी महत्वपूर्ण असे विडीओ उपलब्ध

All Videos

img1
img1
img1